नाटळ गावात आपल्या देवस्थानच्या मार्फत मास्क वाटपाची सुरुवात केली. आज सुमारे 600 च्या आसपास मास्कचे वाटप चालू आहे. हे वाटप प्रत्येक वाडीवर जाऊन करण्यात येत आहे. राज्यात जमावबंदी असल्यामुळे एकाठिकानाहून वाटता येणे शक्य नाही. म्हणून वाडीवाडीवर जाऊन कार्यकर्ते  वाटत आहेत. .....