सप्ताहास भेट

कुंभवडे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री लक्ष्मण सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज रोजी रामेश्वर सप्ताहास भेट दिली. सोबत नाटळ ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री. विश्वनाथ सावंत आणि सहकारी.